पॅरिस ऑलिंपिक: नीरज चोप्राने पटकावले रौप्य पदक! भारताच्या खात्यात पाच पदके जमा

पॅरिस, 09 ऑगस्ट: (विश्वजीत खाटमोडे) भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये रौप्य पदक जिंकले आहे. पॅरिस ऑलिम्पिकमधील भारताचे हे …

पॅरिस ऑलिंपिक: नीरज चोप्राने पटकावले रौप्य पदक! भारताच्या खात्यात पाच पदके जमा Read More

टी-20 विश्वचषक स्पर्धा; इंग्लंडने अवघ्या 19 चेंडूत सामना जिंकला

अँटिग्वा, 14 जून: (विश्वजीत खाटमोडे) आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेत आज इंग्लंड विरुद्ध ओमान यांच्यात सामना झाला. या सामन्यात इंग्लंडने ऐतिहासिक विजयाची नोंद केली …

टी-20 विश्वचषक स्पर्धा; इंग्लंडने अवघ्या 19 चेंडूत सामना जिंकला Read More

हार्दिक पांड्याच्या सावत्र भावाला अटक! कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप

मुंबई, 11 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) भारतीय संघाचा सुप्रसिद्ध क्रिकेटपटू हार्दिक पांड्या याचा सावत्र भाऊ वैभव पांड्या याला पोलिसांनी अटक केली आहे. हार्दिक …

हार्दिक पांड्याच्या सावत्र भावाला अटक! कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप Read More

रिषभ पंत आयपीएल स्पर्धेत खेळण्यासाठी तंदुरूस्त! बीसीसीआयची माहिती

दिल्ली, 12 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) टीम इंडियाचा आणि दिल्ली कॅपिटल्सचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. रिषभ पंत यंदाच्या आयपीएलमध्ये …

रिषभ पंत आयपीएल स्पर्धेत खेळण्यासाठी तंदुरूस्त! बीसीसीआयची माहिती Read More

पॅट कमिन्स याची सनरायझर्स हैदराबाद संघाच्या कर्णधारपदी निवड!

हैदराबाद, 04 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) आयपीएल स्पर्धेचा 17 वा हंगाम येत्या 22 मार्चपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर, सर्वच संघ तयारीला लागले आहेत. …

पॅट कमिन्स याची सनरायझर्स हैदराबाद संघाच्या कर्णधारपदी निवड! Read More
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी भारतीय संघाची घोषणा

भारताचा श्रीलंकेवर 302 धावांनी विजय

मुंबई, 02 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरील सामन्यात भारताने श्रीलंकेचा 302 धावांनी पराभव केला आहे. या …

भारताचा श्रीलंकेवर 302 धावांनी विजय Read More