झेडपीचा बोर्ड ठरतोय खाजगी जाहिरातींसाठी उपयुक्त!

बारामती, 16 ऑगस्टः (प्रतिनिधी- शरद भगत) बारामती तालुक्यातील मुर्टी ते जोगवडी या रस्त्याच्या पुणे जिल्हा परिषदेकडून लावण्यात आलेल्या अंदाज पत्रकीय बोर्डवर खाजगी व्यवसायीकांनी आपली जाहीरात लावल्याचे दिसत आहे.

मुर्टी ते जोगवडी रस्त्याची दुरावस्था

संबंधित फलकाचा गैरवापर करत जनतेची दिशा भूल करून ठेकेदारास वाचवण्याचा प्रयत्न करत आहे का? पुणे जिल्हा परिषद या ठेकेदारांची जाहीरात करणार्यां कडून पैसे घेतात का? असा ही प्रश्न उपस्थित होत आहे. संबधित खाजगी जाहीरात करणाऱ्या व्यवसायिकांवर कारवाई करेल का? याकडे ही जनतेचे लक्ष लागले आहे.

अण्णाभाऊ साठे यांचं समाजप्रतीचे योगदान महत्त्वाचे!

One Comment on “झेडपीचा बोर्ड ठरतोय खाजगी जाहिरातींसाठी उपयुक्त!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *