बारामती, 14 मार्चः (प्रतिनिधी- शरद भगत) बारामती तालुक्यातील जळगाव सुपे येथे नुकताच जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. या महिला दिनानिमित्त गावात महिला आरोग्य तपासणी शिबिराचा कार्यक्रम घेण्यात आला.
प्रधानमंत्री आवास योजनेत जिल्ह्यात बारामती नगर परिषद अव्वल
सदर आरोग्य शिबीर उज्वल सेवाभावी आरोग्य प्रतिष्ठान जळगाव सुपे व ग्रामपंचायत जळगाव सुपे यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केले होते. सदर शिबिराचे आयोजन उज्वल सेवाभावी आरोग्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष जगन्नाथ जगताप यांनी केले होते.
छत्रपती शिवाजी विद्यालयात जागतिक महिला दिन साजरा
One Comment on “जळगाव सुपे गावात महिला आरोग्य तपासणी शिबीर संपन्न”