बारामती, 25 मार्चः महाराष्ट्र विधानसभेत मंदिरे इनाम व वक्फ बोर्ड जमीन बेकायदेशीररित्या आर्थिक हित व राजकीयहित संबंधासाठी नियमबाह्य आर्थिक सवलती देऊन हस्तांतरित करण्यात आल्या आहेत. नुकत्याच मंत्री मंडळ बैठकीत हिंदू मंदिराच्या व वक्फ बोर्डाच्या जमिनी हस्तांतरित परवानगी दिलेल्या आहेत, अशा जमिनी मूळ मालकांना व देवस्थानांना परत देण्याची ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
बारामतीकरांना होम कंपोस्टिंग करण्यास नगरपरिषदेकडून प्रोहत्सान
दरम्यान, तात्कालीन मंत्री तथा आमदार सुरेश धस यांनी बारामती येथील हिंदू मंदिर देवस्थान ट्रस्ट महाकालेश्वर (गणपती) ट्रस्ट बारामती नगर परिषद हद्दीमधील जळोची गावातील गट नंबर 64/1 व 64/2 ही मोक्याची जमीन कुठलेही शासकीय कर न भरता जय अॅग्रो टेक प्रा.लि. ला हस्तांतरित करण्याची परवानगी दिलेली आहे.
अवैध धंदे बंद करण्यासाठी बारामतीत धरणे आंदोलन
सदर परवानगी रद्द करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदेश करणार का? अशी चर्चा बारामती तालुक्यात सुज्ञ मतदार करीत आहे.
One Comment on “बारामतीतील हिंदू मंदिरांचे इनामी वतन परत मिळणार का?”