येत्या दोन दिवसांत राजकीय भूमिका जाहीर करणार; अशोक चव्हाण यांचे स्पष्टीकरण

मुंबई, 12 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली … Continue reading येत्या दोन दिवसांत राजकीय भूमिका जाहीर करणार; अशोक चव्हाण यांचे स्पष्टीकरण