सरकारने घेतलेला निर्णय आपल्याला मान्य नाही- जरांगे पाटील

जालना, 1 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठवाड्यातील निजामकालीन व इतर उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रासंदर्भात कार्यवाही निश्चित … Continue reading सरकारने घेतलेला निर्णय आपल्याला मान्य नाही- जरांगे पाटील