दलित कुटुंबांला मारहाण करणाऱ्यांना अटक करा; होलार समाजाकडून निवेदन
पाऊस नसल्याने जनावरांना पिण्याचे पाणी उपलब्ध होत नसल्याने पशु पालकांनी चिंता व्यक्त केली आहे. मुर्टी गावात तांबे वस्ती, भोसले वस्ती, बेलबाचा मळा अशा दोन ते चार वस्तीवर पाणी पुरवठ्याच्या विहिरीत पाणी सोडून ते सार्वनजीक नळांद्वारे पाणी सोडले जात आहे. तसेच मुर्टी गावठाणासाठी ही सात आठ दिवसांपुर्वी मागणी झाली आहे, अशी माहिती येथील ग्रामस्थांनी दिली आहे. शासनाने लवकरात लवकर दुष्काळ मुक्त गाव करावं, असे मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.