यावेळी तहसिलदार विजय पाटील, निवासी नायब तहसिलदार विलास करे, दुय्यम निबंधक अशोक आटोळे, सुरेश जाधव, प्रशासकीय भवन येथील अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते. यावेळी सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी एकत्रितपणे एकूण 50 वृक्षाचे रोपण केले.