बारामतीत बर्निंग कारचा थरार

बारामती, 10 नोव्हेंबरः बारामती शहरातील क्रीडा संकुल पासून मार्केट यार्ड च्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरील कविवर्य मोरोपंत शाळेच्या जवळ एका चारचाकी कारने 9 नोव्हेंबर 2022 रोजी अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे. या आगीच्या तीव्रता जास्त असल्याने गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

मतदार नोंदणीसाठी उपविभागीय अधिकाऱ्यांचे आवाहन

दरम्यान, बुधवारी, 9 नोव्हेंबर सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. ही फोर्ड कंपनीची क्लासिक कार असल्याची माहिती मिळाली असून एमएच-42, के 1342 असा त्या कारचा नंबर आहे. दरम्यान बारामती नगरपरिषदेच्या अग्निशमन दल घटनास्थळी तातडीने दाखल होत आग नियंत्रणात आणली. बर्निंग कारचा थरार पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी जमली होती.

बारामती तालुका खरेदी-विक्री संघाची बिनविरोध निवडणूक

One Comment on “बारामतीत बर्निंग कारचा थरार”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *