शिवसेनेच्या शाखेचा वाद आता कोर्टात रंगणार

मुंब्रा, 12 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) मुंब्र्यातील शिवसेनेची शाखा गेल्या आठवड्यात पाडण्यात आली. अतिक्रमण केल्याच्या कारणावरून शिवसेनेच्या या शाखेवर बुलडोझर फिरवण्यात आला होता. … Continue reading शिवसेनेच्या शाखेचा वाद आता कोर्टात रंगणार