शेतमालाला चांगला भाव मिळण्यासाठी वेगवेगळ्या विपणन पद्धतींचा अवलंब करा- अंकुश बरडे
सदर मार्ग हा बारामती भिगवण लिंक रोड आहे. यामुळे या पुलावरून दररोज शालेय विद्यार्थी, परिसरातील ग्रामस्थ तसेच प्रवासी मोठ्या प्रमाणावर जा-ये करत असतात. मात्र गेल्या काही वर्षांपासून सदर पुलाची दुरावस्था झाल्याने वाहतुकीस हा पुल धोकादायक बनला आहे. संबंधित पुलाकडे स्थानिक राजकीय पुढाऱ्यांकडून तसेच प्रशासनाकडून दुर्लक्ष होताना दिसत आहे. सदर पुलावरून एखादी दुर्घटना झाल्यावरच राजकीय पुढाऱ्यांना तसेच प्रशासनाला जाग येणार का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.