मुलगा हरविला आहे….

बारामती, 5 सप्टेंबरः बारामती शहरातील इयत्ता 8 वीत शिकणारा ओंकार विठ्ठल ईवरे (वय 14 वर्षे) हा मुलगा 4 सप्टेंबर 2022 रोजी हरविला आहे. बारामती येथून, रविवारी (4 सप्टेंबर) एमएच 14 बीए 5664 या क्रमांकाची स्कूटर गाडीसह घराबाहेर पडला, मात्र तो अजूनही घरी परतला नाही.

बारामती कृषि विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन

ओंकार हा शरीराने सडपातळ असून गौरवर्णीय आहे. ओंकार संदर्भात कोणतीही माहिती मिळाल्यास बारामती शहर पोलीस स्टेशनला अथवा 7744062416 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन शहर पोलीस स्टेशनने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *