पुणे, 15 ऑक्टोबरः(प्रतिनिधी- सागर कबीर)पुण्यात मागील काही दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस कोसळत आहे. शहरात 14 ऑक्टोबर 2022 रोजी दिवसभरात 75 मिमी पावसाची नोंद झाली. मुसळधार पावसाने अनेक भागात पाणी साठले होते. शहरातील मुख्य रस्त्यांवर पाणी साठल्याने ट्रॅफिक जॅम झाले होते.
पोलीस कारवाईत तब्बल 54 लाखांचा गांजा जप्त
पुण्यातील फातिमानगर चौकात रस्त्यावर पाणी भरल्याने महिला वाहतुक पोलिसाने पाणी जाण्यासाठी मॅनहोलच्या भोवताली साठलेला कचरा साफ करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहे. अनेक सोशल मीडिया युजर्सनी या महिला वाहतुक पोलिसाचे कौतुक केले आहे.
https://twitter.com/KondhwaTimes/status/1580907024673820672?t=pP6fDFY7s4XeOwWbssgv8Q&s=19
One Comment on “पुण्यातील महिला वाहतुक पोलिसाचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल”