
रिक्षा चालकाच्या प्रामाणिकपणाचे कौतुक
बारामती, 28 जानेवारीः बारामती येथील बस स्थानक हे नेहमी गजबजलेले दिसते. या बस स्थानकावर अनेकजण त्यांच्या त्यांच्या डेस्टीनेशनकडे जा-ये करत असतात. मात्र …
रिक्षा चालकाच्या प्रामाणिकपणाचे कौतुक Read Moreबारामती, 28 जानेवारीः बारामती येथील बस स्थानक हे नेहमी गजबजलेले दिसते. या बस स्थानकावर अनेकजण त्यांच्या त्यांच्या डेस्टीनेशनकडे जा-ये करत असतात. मात्र …
रिक्षा चालकाच्या प्रामाणिकपणाचे कौतुक Read Moreबारामती, 28 जानेवारीः बारामती शहरातील होमगार्ड कार्यालयात 26 जानेवारी 2023 रोजी सकाळी ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी वसंत नगर दत्त समितीचे अध्यक्ष …
होमगार्ड कार्यालयात ध्वजारोहण संपन्न Read Moreबारामती, 28 जानेवारीः बारामतीत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा होत असताना प्रजासत्ताक दिनाचा जातीय मानसिकतेचा रोग लागल्याचे दिसून आले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर …
जातिवादी प्रजासत्तक 2023 Read Moreबारामती, 27 जानेवारीः बारामती शहरात महालक्ष्मी ऑटोमोटिव्ह प्रा. लि. कार शोरूमच्या मालकाने 30 फुटी रस्त्यावर अतिक्रमण केल्याचे स्पष्ट दिसत आहे. मात्र बारामती …
सातवांना गोडघास मात्र झोपडपट्टी वासियांना फास Read Moreबारामती, 27 जानेवारीः (प्रतिनिधी- शरद भगत) प्रजासत्ताक दिनानिमित्त बारामती तालुक्यातील चिरेखानवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 26 जानेवारी 2023 रोजी देशाची सेवा …
चिरेखानवाडीच्या जिल्हा परिषद शाळेत सैनिकाच्या हस्ते ध्वजारोहण Read Moreबारामती, 27 जानेवारीः बारामती शहरासह एमआयडीसी परिसरात गेल्या महिनाभरापासून डिझेल चोरीचे प्रकरण वाढले आहे. याबाबत बारामतीमधील तब्बल 4 पेट्रोल पंपावर लाखो रुपयांचे …
बारामतीमध्ये डिझेल चोर सक्रिय Read Moreबारामती, 26 जानेवारीः स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरी करण्यासंबंधी शासनाचे धोरण आहे. असे असतानाही बारामतीमध्ये 26 जानेवारी 2023 च्या पूर्वसंध्येला …
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला परेडच्या रंगीत तालीमला बडे अधिकारी गैरहजर? Read Moreबारामती, 26 जानेवारीः प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून बारामती तालुक्यातील शिर्सुफळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांना आज, 26 जानेवारी 2023 रोजी …
प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थी आणि कामगारांच्या मुलांना खाऊ वाटप Read Moreबारामती, 25 जानेवारीः युवकांनी मतदानाचा पवित्र हक्क बजावून भारतीय लोकशाही बळकट करावी आणि नागरीकांमध्ये मतदानाविषयी जनजागृतीचे कार्य करण्यात महत्त्वाचे योगदान द्यावे, असे …
युवा मतदारांना प्रांताधिकाऱ्यांचे आवाहन Read Moreपुरंदर, 25 जानेवारीः भारत सरकारच्या कृषि विभागाचे सहसचिव तथा राष्ट्रीय फलोत्पादन बोर्डचे व्यवस्थापकीय संचालक प्रियरंजन दास यांनी 24 जानेवारी 2023 रोजी पुरंदर …
केंद्रीय कृषि सहसचिवांची प्रक्रिया उद्योगांना भेट Read More