आगामी काळात माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभाची रक्कम वाढणार? अजित पवारांनी दिले संकेत

मुंबई, 06 ऑगस्ट: (विश्वजीत खाटमोडे) राज्य सरकारने लागू केलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही योजना सध्या चर्चेत आहे. या योजनेबाबत दररोज नवनवीन …

आगामी काळात माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभाची रक्कम वाढणार? अजित पवारांनी दिले संकेत Read More

इंदापूरच्या तहसिलदारवर भ्याड हल्ला; सुप्रिया सुळेंची गृहमंत्र्यांवर बोचरी टीका!

इंदापूर, 24 मेः इंदापूरचे तहसिलदार श्रीकांत पाटील यांच्यावर अज्ञातांकडून हल्ला झाल्याची घटना घटली आहे. सदर घटना ही इंदापूर शहरातील संविधान चौकात आज, …

इंदापूरच्या तहसिलदारवर भ्याड हल्ला; सुप्रिया सुळेंची गृहमंत्र्यांवर बोचरी टीका! Read More

राज्यात भाजपचा गुंडाराज सुरू आहे, सुप्रिया सुळे यांची उल्हासनगर गोळीबारावरून टीका

मुंबई, 03 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) खासदार सुप्रिया सुळे यांनी उल्हासनगर गोळीबारावरून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे …

राज्यात भाजपचा गुंडाराज सुरू आहे, सुप्रिया सुळे यांची उल्हासनगर गोळीबारावरून टीका Read More

बावनकुळेंच्या कॅसिनोतील फोटोमुळे आरोप प्रत्यारोप

मुंबई, 20 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आज भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा कॅसिनो मधील …

बावनकुळेंच्या कॅसिनोतील फोटोमुळे आरोप प्रत्यारोप Read More

अजित पवारांना डेंग्यूची लागण

मुंबई, 29 ऑक्टोबरः (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डेंग्यूची लागण झाली आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी …

अजित पवारांना डेंग्यूची लागण Read More

‘मी पुन्हा येईन’ च्या व्हिडिओवर फडणवीसांचे स्पष्टीकरण

मुंबई, 28 ऑक्टोबरः (विश्वजीत खाटमोडे) भारतीय जनता पार्टीने काल (दि.27) देवेंद्र फडणवीस यांचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. 4 …

‘मी पुन्हा येईन’ च्या व्हिडिओवर फडणवीसांचे स्पष्टीकरण Read More

अग्निवीर अक्षयच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदत

बुलढाणा, 26 ऑक्टोबरः (विश्वजीत खाटमोडे) सियाचीन येथे कर्तव्य बजावताना महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील अग्निवीर अक्षय गवते यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री …

अग्निवीर अक्षयच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदत Read More

तेज चक्रीवादळाचा जोर वाढणार!

मुंबई, 22 ऑक्टोबरः (विश्वजीत खाटमोडे) अरबी समुद्रात पुन्हा एकदा चक्री वादळाचे संकट निर्माण झाले आहे. या चक्री वादळाचे नाव ‘तेज’ असे आहे. …

तेज चक्रीवादळाचा जोर वाढणार! Read More

महाराष्ट्र प्रदूषण विभागाची पवारांना मध्यरात्री नोटिस!

बारामती, 28 सप्टेंबरः महाराष्ट्र प्रदूषण विभागाने आज, 28 सप्टेंबर 2023 रोजी रात्री 2 च्या सुमारास आमदार रोहित पवार यांना नोटिस बजावली आहे. …

महाराष्ट्र प्रदूषण विभागाची पवारांना मध्यरात्री नोटिस! Read More

सिमावादावरून रोहित पवार आक्रमक!

पुणे, 24 डिसेंबरः पुण्यात काल, 23 डिसेंबर 2022 पासून भिमथडी जत्रेला सुरुवात झाली आहे. या भीमथडी जत्रेला आमदार रोहित पवार यांनी हजेरी …

सिमावादावरून रोहित पवार आक्रमक! Read More