ज्येष्ठ लेखिका सुधा मूर्ती यांची राज्यसभेवर नियुक्ती

नवी दिल्ली, 08 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी आणि प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांची राज्यसभेवर निवड करण्यात आली आहे. …

ज्येष्ठ लेखिका सुधा मूर्ती यांची राज्यसभेवर नियुक्ती Read More