भारत आणि इंग्लंड यांच्यात आजपासून चौथी कसोटी! भारत मालिकेतील आघाडी कायम राखणार?

रांची, 23 फेब्रुवारीः (विश्वजीत खाटमोडे) भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना आजपासून खेळविण्यात येत आहे. हा सामना रांचीच्या जेएससीए …

भारत आणि इंग्लंड यांच्यात आजपासून चौथी कसोटी! भारत मालिकेतील आघाडी कायम राखणार? Read More

दुसरी कसोटी: भारताकडे 171 धावांची आघाडी; दुसऱ्या दिवसाअखेर भारत बिनबाद 28

विशाखापट्टणम, 03 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय …

दुसरी कसोटी: भारताकडे 171 धावांची आघाडी; दुसऱ्या दिवसाअखेर भारत बिनबाद 28 Read More

क्रिकेटपटू मयंक अग्रवालच्या पाण्यात विष? पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

त्रिपुरा, 31 जानेवारीः (विश्वजीत खाटमोडे) भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर आणि कर्नाटकचा कर्णधार मयंक अग्रवाल याच्या संदर्भात धक्कादायक बातमी समोर आली आहे. मयंक अग्रवाल …

क्रिकेटपटू मयंक अग्रवालच्या पाण्यात विष? पोलीस ठाण्यात तक्रार दाखल Read More

बारामतीतील मुलांचे राष्ट्रीय स्तरावरील ब्लॅक बेल्ट डिग्री मध्‍ये मोठे यश

बारामती, 13 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) बारामतीतील 4 मुलांनी कराटेमध्ये मोठे यश मिळवले आहे. राष्ट्रीय स्तरावरील युनिक स्पोर्ट्स अँड शोतोकान कराटे डो असोसिएशन इंडियाच्या …

बारामतीतील मुलांचे राष्ट्रीय स्तरावरील ब्लॅक बेल्ट डिग्री मध्‍ये मोठे यश Read More