प्रजासत्ताक दिनानिमित्त पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार

प्रजासत्ताक दिनानिमित्त पुण्यात अजित पवार यांच्या हस्ते ध्वजवंदन

पुणे, 26 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पुण्यातील शिवाजीनगर येथील पोलीस कवायत मैदानावर शासकीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. …

प्रजासत्ताक दिनानिमित्त पुण्यात अजित पवार यांच्या हस्ते ध्वजवंदन Read More
राज्यपाल सीपी राधाकृष्णन प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात

राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्या हस्ते 76 व्या प्रजासत्ताक दिनाचा सोहळा संपन्न

मुंबई, 26 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर आज (दि.26) मुख्य शासकीय समारंभ आयोजित करण्यात आला. …

राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्या हस्ते 76 व्या प्रजासत्ताक दिनाचा सोहळा संपन्न Read More

राष्ट्रपतींनी कर्तव्य पथावर फडकवला तिरंगा, इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींची प्रमुख उपस्थिती

नवी दिल्ली, 26 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (दि.26) कर्तव्य पथावर राष्ट्रीय ध्वज फडकवून भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या …

राष्ट्रपतींनी कर्तव्य पथावर फडकवला तिरंगा, इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींची प्रमुख उपस्थिती Read More
पद्म पुरस्कार 2025 जाहीर

पद्म पुरस्कारांची घोषणा; राज्यातील 14 मान्यवरांना पुरस्कार जाहीर

दिल्ली, 26 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) देशातील सर्वोच्च नागरी पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि गजल …

पद्म पुरस्कारांची घोषणा; राज्यातील 14 मान्यवरांना पुरस्कार जाहीर Read More
राष्ट्रपती पोलीस पदक 2025 सन्मानित अधिकारी

राष्ट्रपती पोलीस पदक 2025: महाराष्ट्रातील 39 पोलीस अधिकारी सन्मानित

दिल्ली, 25 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने केंद्र शासनाकडून दरवर्षी पोलीस सेवेत उल्लेखनीय कामगिरी आणि गुणवत्तापूर्वक सेवा करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना आणि …

राष्ट्रपती पोलीस पदक 2025: महाराष्ट्रातील 39 पोलीस अधिकारी सन्मानित Read More
प्रजासत्ताक दिन 2025 ध्वजारोहण मंत्री यादी

प्रजासत्ताक दिन 2025: पहा, तुमच्या जिल्ह्यात कोणते मंत्री ध्वजारोहण करणार?

मुंबई, 20 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) 26 जानेवारी 2025 रोजी भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यभर प्रमुख शासकीय ध्वजारोहण समारंभ एकाच वेळी सकाळी …

प्रजासत्ताक दिन 2025: पहा, तुमच्या जिल्ह्यात कोणते मंत्री ध्वजारोहण करणार? Read More
प्रजासत्ताक दिन 2025 निमित्त शाळेत देशभक्तीपर कार्यक्रम

26 जानेवारी रोजी शाळेत देशभक्तीपर कार्यक्रम आयोजित करण्याचे आदेश; विद्यार्थ्यांना मिळणारी सुट्टी रद्द?

मुंबई, 02 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) प्रजासत्ताक दिन हा देशभरात 26 जानेवारी रोजी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. सामान्यतः या दिवशी शाळांमध्ये ध्वजारोहण …

26 जानेवारी रोजी शाळेत देशभक्तीपर कार्यक्रम आयोजित करण्याचे आदेश; विद्यार्थ्यांना मिळणारी सुट्टी रद्द? Read More