
पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपीला 12 दिवसांची पोलीस कोठडी
पुणे, 28 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) पुण्यातील बसमधील बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय रामदास गाडे याला आज (दि.28) न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी पुण्याच्या …
पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपीला 12 दिवसांची पोलीस कोठडी Read More