हिंजवडी येथे वाहनाला आग, चार कर्मचाऱ्यांचा मृत्यू

हिंजवडीत एका कंपनीच्या वाहनाला भीषण आग; चार कर्मचाऱ्यांचा मृत्यू

पुणे, 19 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) पिंपरी-चिंचवड परिसरातील हिंजवडी येथील एका खाजगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या वाहनाला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. …

हिंजवडीत एका कंपनीच्या वाहनाला भीषण आग; चार कर्मचाऱ्यांचा मृत्यू Read More
17 बांगलादेशी नागरिक अटकेत

पिंपरी चिंचवड येथील एका शाळेत 12 वर्षीय मुलीचा लैंगिक छळ, पीटी शिक्षकासह 8 जणांना अटक

निगडी, 24 ऑगस्ट: (विश्वजीत खाटमोडे) पिंपरी चिंचवड येथील एका शाळेतील पीटी शिक्षकाने एका 12 वर्षीय मुलीचा लैंगिक छळ केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी …

पिंपरी चिंचवड येथील एका शाळेत 12 वर्षीय मुलीचा लैंगिक छळ, पीटी शिक्षकासह 8 जणांना अटक Read More

पिंपरी चिंचवड परिसरात स्कूल बसचा अपघात; दोन विद्यार्थी किरकोळ जखमी

पिंपरी चिंचवड, 29 जुलैः (विश्वजीत खाटमोडे) पिंपरी चिंचवड परिसरात एका स्कूल बसचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. पिंपरी चिंचवड येथील बीआयटी रोडवर …

पिंपरी चिंचवड परिसरात स्कूल बसचा अपघात; दोन विद्यार्थी किरकोळ जखमी Read More

पिंपरी चिंचवड परिसरात महिला अत्याचाराची घटना; महिला आयोगाने घेतली दखल

वाकड, 17 मे: (विश्वजीत खाटमोडे) पिंपरी चिंचवड परिसरात चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीस मारहाण करून तिच्या शरीरावर ब्लेडने वार केल्याची घटना घडली आहे. …

पिंपरी चिंचवड परिसरात महिला अत्याचाराची घटना; महिला आयोगाने घेतली दखल Read More