मुंबई पोलिसांनी गहाळ झालेली पर्स महिलेला परत दिली

मुंबई, 22 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) परदेशातून मुंबईत आलेल्या 55 वर्षीय महिलेची पर्स गहाळ झाली होती. या पर्सचा मुंबई पोलिसांनी शोध लावून, ती पर्स …

मुंबई पोलिसांनी गहाळ झालेली पर्स महिलेला परत दिली Read More
पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजना

नरेंद्र मोदींना जीवे मरण्याची धमकी देणाऱ्याला अटक

मुंबई, 22 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना एका व्यक्तीने फोन करून जीवे मारण्याची धमकी …

नरेंद्र मोदींना जीवे मरण्याची धमकी देणाऱ्याला अटक Read More

शिवाजी पार्कमधील बाचाबाची प्रकरण; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना नोटीसा

मुंबई, 20 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 11 व्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला 16 नोव्हेंबर रोजी शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते …

शिवाजी पार्कमधील बाचाबाची प्रकरण; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना नोटीसा Read More

आदित्य ठाकरेंच्या विरोधात गुन्हा दाखल

मुंबई, 18 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्रात सध्या सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यातील संघर्ष वाढत चालल्याचे दिसून येत आहे. अशातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे …

आदित्य ठाकरेंच्या विरोधात गुन्हा दाखल Read More

वानखेडे मैदनावरील सामन्यांआधी पोलिसांच्या मार्गदर्शक सूचना

मुंबई, 20 ऑक्टोबरः (विश्वजीत खाटमोडे) आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेची सध्या उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. या विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने आतापर्यंत अतिशय चांगली …

वानखेडे मैदनावरील सामन्यांआधी पोलिसांच्या मार्गदर्शक सूचना Read More