महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मोठे यश! काँग्रेसला मिळाल्या सर्वाधिक जागा

मुंबई, 05 जून: (विश्वजीत खाटमोडे) लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. महाराष्ट्रातील लोकसभेच्या सर्व 48 जागांवरील निकाल हाती आले आहेत. यामध्ये महाविकास आघाडीचे …

महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मोठे यश! काँग्रेसला मिळाल्या सर्वाधिक जागा Read More

बीडमध्ये पंकजा मुंडे यांचा 6 हजार 553 मतांनी पराभव

बीड, 05 जून: (विश्वजीत खाटमोडे) यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बीड मतदारसंघात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. अटीतटीच्या ठरलेल्या या …

बीडमध्ये पंकजा मुंडे यांचा 6 हजार 553 मतांनी पराभव Read More

लोकसभा निवडणूक; शिरूरमधून अमोल कोल्हे प्रचंड मताधिक्याने विजयी

शिरूर, 04 जून: (विश्वजीत खाटमोडे) शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पक्षाचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी 1 लाख 40 हजार 951 …

लोकसभा निवडणूक; शिरूरमधून अमोल कोल्हे प्रचंड मताधिक्याने विजयी Read More
अजित पवार आज अर्थसंकल्प सादर करणार

भविष्यात हे चित्र बदलण्याची ताकद आपल्यात आहे, अजित पवार यांचे ट्विट

मुंबई, 04 जून: (विश्वजीत खाटमोडे) यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या जागा वाटपात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 4 जागा मिळाल्या होत्या. या 4 जागांपैकी एकच …

भविष्यात हे चित्र बदलण्याची ताकद आपल्यात आहे, अजित पवार यांचे ट्विट Read More

अमरावतीत नवनीत राणा यांचा पराभव! काँग्रेसचे बळवंत वानखेडे विजयी

अमरावती, 04 जून: (विश्वजीत खाटमोडे) लोकसभा निवडणुकीत अमरावती मतदारसंघात भाजप उमेदवार नवनीत राणा यांचा पराभव झाला आहे. या निवडणुकीत काँग्रेस उमेदवार बळवंत वानखेडे …

अमरावतीत नवनीत राणा यांचा पराभव! काँग्रेसचे बळवंत वानखेडे विजयी Read More

साताऱ्यात उदयनराजे भोसले 32 हजारांहून अधिक मतांनी विजयी

सातारा, 04 जून: (विश्वजीत खाटमोडे) सातारा लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी 32 हजार 771 विजय मिळवला आहे. या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी …

साताऱ्यात उदयनराजे भोसले 32 हजारांहून अधिक मतांनी विजयी Read More

लोकसभा निवडणूक निकाल; राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे विजयी!

मुंबई, 04 जून: (विश्वजीत खाटमोडे) यंदाच्या लोकसभा निवडणुकीत रायगड मतदारासंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुनील तटकरे यांनी विजय मिळवला आहे. या निवडणुकीत …

लोकसभा निवडणूक निकाल; राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे विजयी! Read More

लोकसभा निवडणूक; शरद पवारांनी मानले जनतेचे आभार!

मुंबई, 04 जून: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. या मतमोजणीत राज्यातील 48 जागांपैकी महाविकास आघाडी सध्या 28 जागांवर आघाडीवर …

लोकसभा निवडणूक; शरद पवारांनी मानले जनतेचे आभार! Read More

लोकसभा निवडणूक 2024 मतमोजणी; सुरूवातीचे कल महाविकास आघाडीच्या बाजूने!

मुंबई, 04 जून: (विश्वजीत खाटमोडे) देशातील लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सध्या सुरू आहे. सकाळी 8 वाजता या मतमोजणीला सुरूवात झाली आहे. महाराष्ट्रात 48 …

लोकसभा निवडणूक 2024 मतमोजणी; सुरूवातीचे कल महाविकास आघाडीच्या बाजूने! Read More

लोकसभा निवडणूक; मतमोजणी सुरू, आता निकालाची प्रतीक्षा!

पुणे, 04 जून: (विश्वजीत खाटमोडे) लोकसभा निवडणुकीची मतमोजणी आणि त्याचा निकाल आज लागणार आहे. लोकसभेच्या 543 पैकी 542 जागांसाठी सकाळी 8 वाजता मतमोजणी …

लोकसभा निवडणूक; मतमोजणी सुरू, आता निकालाची प्रतीक्षा! Read More