
गडचिरोली परिसरात स्फोटकांनी भरलेले कुकर्स आणि क्लेमोर पाईप्स सापडले
गडचिरोली, 06 मे: (विश्वजीत खाटमोडे) गडचिरोलीतील टिपागड परिसरात पोलीस आणि सुरक्षा यंत्रणेच्या पथकाने नक्षलवाद्यांनी हल्ला करण्याच्या हेतूने लपवून ठेवलेली स्फोटके, क्लेमोर माईन्स …
गडचिरोली परिसरात स्फोटकांनी भरलेले कुकर्स आणि क्लेमोर पाईप्स सापडले Read More