
बांधकाम मंजुरीत होत असलेल्या विलंबावरून बारामतीतील आर्किटेक्ट आणि इंजिनियर्स संतप्त; नगरपरिषदेच्या कारभारावर तीव्र नाराजी
बारामती, 28 मे: (अभिजित कांबळे) बारामती नगरपरिषदेकडून होणाऱ्या बांधकाम मंजुरीतील विलंबामुळे इंजिनियर आणि आर्किटेक्ट्समध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या संदर्भात बारामतीतील आर्किटेक्ट …
बांधकाम मंजुरीत होत असलेल्या विलंबावरून बारामतीतील आर्किटेक्ट आणि इंजिनियर्स संतप्त; नगरपरिषदेच्या कारभारावर तीव्र नाराजी Read More