भारताने न्यूझीलंडचा पराभव करून चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 जिंकली.

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताचा दिमाखदार विजय!

दुबई, 09 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) भारतीय क्रिकेट संघाने रविवारी (दि.09) न्यूझीलंडवर 6 विकेट्सने दणदणीत विजय मिळवत यंदाची आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. …

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताचा दिमाखदार विजय! Read More