पुण्यात अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीचा पदाधिकारी मेळावा पार पडला

पुणे, 11 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, पुण्यातील बालगंधर्व नाट्यगृहात आज महायुतीच्या पदाधिकारी मेळावा संपन्न झाला. हा मेळावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे …

पुण्यात अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीचा पदाधिकारी मेळावा पार पडला Read More

तर देशात पुन्हा निवडणुका होणार नाहीत, अर्थमंत्र्यांचे पती परकला प्रभाकर यांच्या वक्तव्याने खळबळ

नवी दिल्ली, 10 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ परकला प्रभाकर यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठे विधान केले …

तर देशात पुन्हा निवडणुका होणार नाहीत, अर्थमंत्र्यांचे पती परकला प्रभाकर यांच्या वक्तव्याने खळबळ Read More

राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींना पाठिंबा द्यावा – फडणवीस

नागपूर, 08 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष भाजपसोबत युती करणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात …

राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींना पाठिंबा द्यावा – फडणवीस Read More

एकनाथ खडसे पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करणार! रोहिणी खडसे यांची पुढील भूमिका काय?

मुंबई, 07 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) जेष्ठ नेते एकनाथ खडसे हे पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. एकनाथ खडसे यांनी ऑक्टोंबर …

एकनाथ खडसे पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करणार! रोहिणी खडसे यांची पुढील भूमिका काय? Read More

देवेंद्र फडणवीस यांच्याकडून श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर

मुंबई, 06 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) आगामी लोकसभा निवडणुकीत कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघामधून श्रीकांत शिंदे हेच महायुतीचे उमेदवार असतील, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …

देवेंद्र फडणवीस यांच्याकडून श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर Read More

काँग्रेसला सोडचिठ्ठी देत गौरव वल्लभ यांचा भाजपमध्ये प्रवेश

नवी दिल्ली, 04 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर गौरव वल्लभ यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात …

काँग्रेसला सोडचिठ्ठी देत गौरव वल्लभ यांचा भाजपमध्ये प्रवेश Read More

इतकी तत्परता पाहून आनंद झाला… पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर संजय निरूपम यांची प्रतिक्रिया

मुंबई, 04 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) काँग्रेसने पक्षाचे बंडखोर नेते संजय निरूपम यांच्यावर कडक कारवाई केली आहे. काँग्रेसने काल रात्री संजय निरूपम यांची पक्षातून …

इतकी तत्परता पाहून आनंद झाला… पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर संजय निरूपम यांची प्रतिक्रिया Read More

सोलापूर लोकसभा मतदार संघ: प्रणिती शिंदे यांच्या पत्राला राम सातपुते यांचे उत्तर

सोलापूर, 25 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) येत्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून सोलापूर मतदार संघात आमदार राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, …

सोलापूर लोकसभा मतदार संघ: प्रणिती शिंदे यांच्या पत्राला राम सातपुते यांचे उत्तर Read More

आमची बँक खाती गोठवली; राहुल गांधींचा थेट भाजप सरकारवर निशाणा

नवी दिल्ली, 21 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाची आज महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन …

आमची बँक खाती गोठवली; राहुल गांधींचा थेट भाजप सरकारवर निशाणा Read More