भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण

रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी निवड

मुंबई, 12 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी रवींद्र चव्हाण यांची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी निवड केली आहे. …

रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी निवड Read More

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार; 39 आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

नागपूर, 15 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरूवात होणार आहे. त्याआधी नागपूर येथे आज (दि.15) महायुती सरकारमधील नवीन मंत्र्यांचा …

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार; 39 आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ Read More

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना रुग्णालयात दाखल

दिल्ली, 14 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) देशाचे माजी उप पंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लालकृष्ण …

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना रुग्णालयात दाखल Read More

देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड

मुंबई, 04 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला मोठे यश मिळाले आहे. या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक 132 जागा जिंकल्या …

देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड Read More

मुख्यमंत्री पदासाठी माझ्या नावाच्या चर्चा निर्थरक! मुरलीधर मोहोळ यांचे स्पष्टीकरण

पुणे, 30 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा 23 नोव्हेंबर रोजी जाहीर झाला. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने प्रचंड प्रमाणात यश मिळविले आहे. …

मुख्यमंत्री पदासाठी माझ्या नावाच्या चर्चा निर्थरक! मुरलीधर मोहोळ यांचे स्पष्टीकरण Read More

कसबा पेठ मध्ये भाजपचे हेमंत रासने विजयी, रवींद्र धंगेकर पराभूत

पुणे, 24 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघ चांगलाच चर्चेत होता. या मतदारसंघात भाजपचे हेमंत रासने विरूद्ध काँग्रेसचे …

कसबा पेठ मध्ये भाजपचे हेमंत रासने विजयी, रवींद्र धंगेकर पराभूत Read More

दौंडमध्ये भाजपच्या राहुल कुल यांची विजयाची हॅट्ट्रिक!

दौंड, 23 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे निकाल येण्यास आता सुरूवात झाली आहे. पुणे जिल्ह्यातील दौंड विधानसभा मतदारसंघातील लढतीचा निकाल जाहीर …

दौंडमध्ये भाजपच्या राहुल कुल यांची विजयाची हॅट्ट्रिक! Read More

एक है तो सेफ है!, भाजपला मोठी आघाडी मिळताच फडणवीस यांचे ट्विट

मुंबई, 23 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी केली जात आहेत. या मतमोजणीचे कल आता समोर आले आहेत. आतापर्यंत हाती …

एक है तो सेफ है!, भाजपला मोठी आघाडी मिळताच फडणवीस यांचे ट्विट Read More

‘मला आर्थिक पाठबळाची आवश्यकता आहे’, राम शिंदे यांच्या पोस्टची चर्चा

कर्जत, 12 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार रोहित पवार आणि …

‘मला आर्थिक पाठबळाची आवश्यकता आहे’, राम शिंदे यांच्या पोस्टची चर्चा Read More

भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध; कोणत्या आहेत घोषणा?

मुंबई, 10 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने त्यांचा जाहिरनामा रविवारी (दि.10) प्रसिद्ध केला आहे. हा कार्यक्रम …

भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध; कोणत्या आहेत घोषणा? Read More