शारदानगर महिला दिन सन्मान सोहळा 2025

माहेरचा आहेर देत शारदानगर शैक्षणिक संकुलामध्ये महिला दिन उत्साहात साजरा

शारदानगर, 8 मार्च: ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती संचलित कृषी विज्ञान केंद्र आणि शारदा महिला संघ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन उत्साहात …

माहेरचा आहेर देत शारदानगर शैक्षणिक संकुलामध्ये महिला दिन उत्साहात साजरा Read More
बारामती नगरपरिषद लिफ्ट बंद

बारामती नगरपरिषदेची वसुली मोहीम; थकीत कर न भरल्यास कारवाईचा इशारा

बारामती, 08 मार्च: बारामती नगरपरिषदेच्या हद्दीतील मालमत्ताधारकांकडून 2024-25 या आर्थिक वर्षासाठी मालमत्ता कर, गाळेभाडे तसेच पाणीपट्टीच्या वसुलीची विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. …

बारामती नगरपरिषदेची वसुली मोहीम; थकीत कर न भरल्यास कारवाईचा इशारा Read More
बारामती आंबेडकर स्टेडियमवरील होर्डिंग आणि वीजपुरवठा खंडित प्रकरण

बारामतीत आंबेडकर स्टेडियमवरील वाद: ठेकेदारावर गुन्हा दाखल करून करार रद्द करण्याची मागणी

बारामती, 05 मार्च: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमच्या देखभालीवरून बारामतीत नवीन वाद निर्माण झाला आहे. हे स्टेडियम देखभाल दुरूस्तीसाठी आणि क्रिकेट अकादमी …

बारामतीत आंबेडकर स्टेडियमवरील वाद: ठेकेदारावर गुन्हा दाखल करून करार रद्द करण्याची मागणी Read More
सोमेश्वर साखर कारखान्यात आर्थिक गैरव्यवहार; दोषींवर कारवाई सुरू

सोमेश्वर साखर कारखान्यात आर्थिक गैरव्यवहार; दोषींवर कारवाईचा बडगा

बारामती, 28 फेब्रुवारी: बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यात मोठा आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आला आहे. रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हजेरी नोंदीत फेरफार …

सोमेश्वर साखर कारखान्यात आर्थिक गैरव्यवहार; दोषींवर कारवाईचा बडगा Read More
अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम बारामती दौऱ्यावर

अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष मेश्राम बारामती दौऱ्यावर!

बारामती, 27 फेब्रुवारी: अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम हे 28 फेब्रुवारी रोजी बारामती दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्यात विविध आढावा …

अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष मेश्राम बारामती दौऱ्यावर! Read More

बारामती आणि परळीत नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालयांना मंजुरी

मुंबई, 25 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील बारामती आणि बीड जिल्ह्यातील परळी येथे नवीन पशुवैद्यकीय पदवी महाविद्यालये स्थापन करण्यास राज्य मंत्रिमंडळाने …

बारामती आणि परळीत नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालयांना मंजुरी Read More

थकित मालमत्ताधारकांवर बारामती नगरपरिषदेची कारवाई; घरपट्टी व पाणीपट्टी भरण्याचे आवाहन

बारामती, 25 फेब्रुवारी: बारामती नगरपरिषदेने थकित मालमत्ता धारकांविरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे. बारामती शहरातील नगरपरिषद हद्दीतील थकीत मालमत्ता धारकांना 2024-25 या आर्थिक …

थकित मालमत्ताधारकांवर बारामती नगरपरिषदेची कारवाई; घरपट्टी व पाणीपट्टी भरण्याचे आवाहन Read More

बारामतीत प्रदुषण पातळीत वाढ; पडला राखेचा पाऊस!

बारामती, 20 फेब्रुवारीः बारामती काय होईल, याचा काही नेम नाही! कधी महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आणारं केंद्रबिंदू ठरतंय, तर कधी गुन्हेगारीचा आलेख वाढल्याने …

बारामतीत प्रदुषण पातळीत वाढ; पडला राखेचा पाऊस! Read More

बारामतीत शिवजयंतीनिमित्त प्रवीण गायकवाड यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन

बारामती, 18 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) विद्या प्रतिष्ठानचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय आणि माजी विद्यार्थी संघाच्या वतीने शिवजयंतीनिमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात …

बारामतीत शिवजयंतीनिमित्त प्रवीण गायकवाड यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन Read More

अकार्यक्षम अधिकाऱ्याचा कायदेशीर कारभार! जातीसाठी खाल्ली माती “सुट्टीच्या वेळी करतोय ड्युटी”

बारामती (रविंद्र सोनवणे) – आधुनिक अस्पृशतेचं जिवंत उदाहरण आज बारामती मध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमच्या साक्षीने सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी सहाय्यक …

अकार्यक्षम अधिकाऱ्याचा कायदेशीर कारभार! जातीसाठी खाल्ली माती “सुट्टीच्या वेळी करतोय ड्युटी” Read More