बारामती एमआयडीसी परिसरात युवकाला मारहाण करणाऱ्या आरोपींचा फोटो

राज्यातील पर्जन्यमान, बी-बियाणे, पाणी आणि खतांचा पुरवठा यांसारख्या अनेक गोष्टींचा अजित पवार यांनी घेतला आढावा

मुंबई, 10 जून: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला आहे. त्यानंतर राज्यातील अनेक जिल्ह्यांत पावसाला सुरूवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर, राज्याचे उपमुख्यमंत्री …

राज्यातील पर्जन्यमान, बी-बियाणे, पाणी आणि खतांचा पुरवठा यांसारख्या अनेक गोष्टींचा अजित पवार यांनी घेतला आढावा Read More

राष्ट्रवादीचे आमदार शरद पवार यांच्या पक्षात जाणार असल्याच्या चर्चा खोट्या, सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया

मुंबई, 06 जून: (विश्वजीत खाटमोडे) राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीच्या नेत्यांची आज मुंबईत बैठक पार पडली. …

राष्ट्रवादीचे आमदार शरद पवार यांच्या पक्षात जाणार असल्याच्या चर्चा खोट्या, सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया Read More

अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक

मुंबई, 06 जून: (विश्वजीत खाटमोडे) लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीच्या पक्षाच्या नेत्यांची सध्या …

अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक Read More

लोकसभा निवडणूक; शिरूरमधून अमोल कोल्हे प्रचंड मताधिक्याने विजयी

शिरूर, 04 जून: (विश्वजीत खाटमोडे) शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पक्षाचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी 1 लाख 40 हजार 951 …

लोकसभा निवडणूक; शिरूरमधून अमोल कोल्हे प्रचंड मताधिक्याने विजयी Read More
अजित पवार आज अर्थसंकल्प सादर करणार

भविष्यात हे चित्र बदलण्याची ताकद आपल्यात आहे, अजित पवार यांचे ट्विट

मुंबई, 04 जून: (विश्वजीत खाटमोडे) यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या जागा वाटपात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 4 जागा मिळाल्या होत्या. या 4 जागांपैकी एकच …

भविष्यात हे चित्र बदलण्याची ताकद आपल्यात आहे, अजित पवार यांचे ट्विट Read More
पुण्यातील जीबीएस साथीबाबत माहिती देताना उपमुख्यमंत्री अजित पवार, नागरिकांना कच्चे चिकन टाळण्याचा सल्ला

पुणे कार अपघात प्रकरण; सरकार कसलीही लपवाछपवी करीत नाही, अजित पवारांचे स्पष्टीकरण

पुणे, 01 जून: (विश्वजीत खाटमोडे) पुणे पोर्श कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या आईलाही अटक करण्यात आली आहे. पुणे पोर्श कार अपघात प्रकरणी राज्याचे …

पुणे कार अपघात प्रकरण; सरकार कसलीही लपवाछपवी करीत नाही, अजित पवारांचे स्पष्टीकरण Read More

अजित पवारांनी कधी जातीपातीचे राजकारण केलं नाही, राज ठाकरेंचे वक्तव्य

पुणे, 11 मे: (विश्वजीत खाटमोडे) पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यातील सारसबाग येथील मैदानावर …

अजित पवारांनी कधी जातीपातीचे राजकारण केलं नाही, राज ठाकरेंचे वक्तव्य Read More