बारामती तालुक्यात ‘घरोघरी तिरंगा’ अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन

बारामती, 13 ऑगस्टः स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून पंचायत समिती बारामतीच्या वतीने तालुक्यात ‘घरोघरी तिरंगा’ अभियानाअंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. …

बारामती तालुक्यात ‘घरोघरी तिरंगा’ अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन Read More

बारामतीच्या मुर्टी-लोणी भापकर रोडवर 1000 झाडांचे वृक्षारोपण

बारामती, 11 ऑगस्टः (प्रतिनिधी बाळासाहेब बालगुडे) बारामती तालुक्यातील मुर्टी लोणी भापकर रोडवर सामाजिक वनीकरण अंतर्गत 1000 झाडांची वृक्षारोपण करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने …

बारामतीच्या मुर्टी-लोणी भापकर रोडवर 1000 झाडांचे वृक्षारोपण Read More

मुर्टीमधील महिला मेळाव्याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बारामती, 11 ऑगस्टः (प्रतिनिधी बाळासाहेब बालगुडे) बारामती तालुक्यातील मुर्टी गावामधील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात अमृत महोत्सवानिमित्त 10 ऑगस्ट 2022 रोजी महिला मेळाव्याचे …

मुर्टीमधील महिला मेळाव्याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद Read More

मुर्टीमध्ये पुलाचे काम बंद स्थित; ग्रामस्थांची गैरसोय

बारामती, 4 ऑगस्टः (प्रतिनिधी- बाळू बालगुडे) बारामती तालुक्यातील मुर्टी गावातील नीरा मोरगाव रोड ते नलवडे बालगुडे रोडवर पुलाचे बांधकाम चालू आहे. मात्र …

मुर्टीमध्ये पुलाचे काम बंद स्थित; ग्रामस्थांची गैरसोय Read More

मुर्टी गावाला ऐन पावसाळ्यात पाणीपुरवठा; विहिरीत टँकर सुरु

बारामती, 31 जुलैः बारामती तालुक्यातील मुर्टी गाव हे दुष्काळी गाव म्हणून ओळखले जाते. या गावात ऐन पावसाळ्यात देखील टँकरची मागणी होत आहे. …

मुर्टी गावाला ऐन पावसाळ्यात पाणीपुरवठा; विहिरीत टँकर सुरु Read More

निरा मोरगाव रस्त्यावर भीषण अपघात

बारामती, 29 जुलैः बारामती तालुक्यातील मुर्टी येथील चिरेखानवाडी जवळ निरा मोरगाव रस्त्यावर टँकर आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात गुरुवारी, …

निरा मोरगाव रस्त्यावर भीषण अपघात Read More

मुर्टीतील छत्रपती शिवाजी विद्यालयात विद्यार्थिनींना सामुहिक उपदेशन

बारामती, 27 जुलैः (प्रतिनिधी शरद भगत) बारामती तालुक्यातील मुर्टी येथील रयत शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात विद्यार्थिनींना आरोग्याचे उपदेशन करण्यात आले. …

मुर्टीतील छत्रपती शिवाजी विद्यालयात विद्यार्थिनींना सामुहिक उपदेशन Read More

आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचे लसीकरण संपन्न

बारामती, 13 जुलैः बारामती तालुक्यातील मोढवे येथील यशवंतराव मोरे पाटील आश्रमशाळेत 10 ते 15 वर्षांच्या विद्यार्थ्यांना आज, 13 जुलै 2022 रोजी कोरोना …

आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचे लसीकरण संपन्न Read More