
महापरिनिर्वाण दिनी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी – वर्षा गायकवाड
मुंबई, 10 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त येत्या 6 डिसेंबर रोजी मुंबईतील सरकारी कार्यालयांसह खासगी कार्यालयांनाही सुट्टी जाहीर …
महापरिनिर्वाण दिनी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी – वर्षा गायकवाड Read More