लाडकी बहीण योजना अपडेट 2025 – पैसे कधी मिळणार?

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! जानेवारीचा लाभ मिळण्यास सुरूवात

मुंबई, 25 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जानेवारी महिन्याचा लाभाचा …

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! जानेवारीचा लाभ मिळण्यास सुरूवात Read More

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जळगावात लखपती दीदी संमेलनाला हजेरी लावली

जळगाव, 25 ऑगस्ट: (विश्वजीत खाटमोडे) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवारी) सकाळी राज्यातील जळगाव येथे लखपती दीदी संमेलनाला हजेरी लावली. या कार्यक्रमाला …

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जळगावात लखपती दीदी संमेलनाला हजेरी लावली Read More

लाडकी बहीण योजनेचा लाभ 3 हजार रुपयांपर्यंत केला जाईल, मुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही

सातारा, 18 ऑगस्ट: (विश्वजीत खाटमोडे) सातारा येथे रविवारी (दि.18) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी सन्मान सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला …

लाडकी बहीण योजनेचा लाभ 3 हजार रुपयांपर्यंत केला जाईल, मुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही Read More
लाडकी बहीण योजना 2100 हप्ता

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: मराठी भाषेत भरलेले अर्ज रद्द होणार नाहीत, आदिती तटकरे यांची ग्वाही

मुंबई, 02 ऑगस्ट: (विश्वजीत खाटमोडे) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तहसील कार्यालयाच्या माध्यमातून एक परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले होते. यामध्ये …

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: मराठी भाषेत भरलेले अर्ज रद्द होणार नाहीत, आदिती तटकरे यांची ग्वाही Read More

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून एकही पात्र महिला वंचित राहणार नाही, अजित पवार यांचा शब्द

बारामती, 15 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या पार्श्वभूमीवर बारामती पंचायत समिती येथे रविवारी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. …

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून एकही पात्र महिला वंचित राहणार नाही, अजित पवार यांचा शब्द Read More

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील पहा 7 महत्त्वाच्या सुधारणा

मुंबई, 04 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यास सध्या सुरूवात झाली आहे. या योजनेअंतर्गत राज्य सरकारच्या माध्यमातून पात्र महिलांना …

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील पहा 7 महत्त्वाच्या सुधारणा Read More

माझी लाडकी बहीण योजनेसाठी महिलांकडून कोणीही पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई, मुख्यमंत्र्यांचा इशारा

मुंबई, 03 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी आलेल्या महिलांना बुलढाण्याच्या तलाठ्यांनी अरेरावी केल्याचा प्रकार समोर आला होता. …

माझी लाडकी बहीण योजनेसाठी महिलांकडून कोणीही पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई, मुख्यमंत्र्यांचा इशारा Read More