सर्व वाहनांसाठी 1 एप्रिलपासून फास्ट-टॅग अनिवार्य! राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मुंबई, 07 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक आज (दि.07) पार पडली. ही बैठक राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली …

सर्व वाहनांसाठी 1 एप्रिलपासून फास्ट-टॅग अनिवार्य! राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय Read More

एचएमपीव्ही संदर्भात नागरिकांनी सतर्क राहावे आणि घाबरून जाऊ नये, मंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन

मुंबई, 07 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) जगभरात ह्युमन मेटान्युमो व्हायरस (एचएमपीव्ही) चा प्रभाव वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण …

एचएमपीव्ही संदर्भात नागरिकांनी सतर्क राहावे आणि घाबरून जाऊ नये, मंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन Read More
जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांची बदली

सुहास दिवसे यांची बदली; जितेंद्र डुडी पुण्याचे नवे जिल्हाधिकारी!

पुणे, 02 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेले डॉ. सुहास दिवसे यांची जमाबंदी आयुक्त व संचालक, भूमी अभिलेख, पुणे या …

सुहास दिवसे यांची बदली; जितेंद्र डुडी पुण्याचे नवे जिल्हाधिकारी! Read More
प्रजासत्ताक दिन 2025 निमित्त शाळेत देशभक्तीपर कार्यक्रम

26 जानेवारी रोजी शाळेत देशभक्तीपर कार्यक्रम आयोजित करण्याचे आदेश; विद्यार्थ्यांना मिळणारी सुट्टी रद्द?

मुंबई, 02 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) प्रजासत्ताक दिन हा देशभरात 26 जानेवारी रोजी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. सामान्यतः या दिवशी शाळांमध्ये ध्वजारोहण …

26 जानेवारी रोजी शाळेत देशभक्तीपर कार्यक्रम आयोजित करण्याचे आदेश; विद्यार्थ्यांना मिळणारी सुट्टी रद्द? Read More
अजित पवार निधन

राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर; पहा कोणाला कोणती खाती?

मुंबई, 22 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप शनिवारी (दि.21) रात्री जाहीर झाले आहे. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखाते, उपमुख्यमंत्री एकनाथ …

राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर; पहा कोणाला कोणती खाती? Read More

सरकारच्या शपथविधी सोहळ्याला विरोधी पक्षांचे नेते गैरहजर

मुंबई, 05 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) देवेंद्र फडणवीस हे राज्याचे नवे मुख्यमंत्री बनले आहेत. तसेच अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे राज्याचे उपमुख्यमंत्री …

सरकारच्या शपथविधी सोहळ्याला विरोधी पक्षांचे नेते गैरहजर Read More

महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्य सरकारकडून सुट्टी जाहीर

मुंबई, 04 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) येत्या 6 डिसेंबर रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे. या पार्श्वभूमीवर, …

महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्य सरकारकडून सुट्टी जाहीर Read More

रश्मी शुक्ला यांची पुन्हा पोलीस महासंचालक पदी नियुक्ती

मुंबई, 26 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) रश्मी शुक्ला यांची पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारने हा निर्णय …

रश्मी शुक्ला यांची पुन्हा पोलीस महासंचालक पदी नियुक्ती Read More

संजय वर्मा यांची राज्याच्या पोलीस महासंचालक पदी नियुक्ती

मुंबई, 05 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी (दि.04) राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली केली होती. त्यानंतर महाराष्ट्राच्या पोलीस …

संजय वर्मा यांची राज्याच्या पोलीस महासंचालक पदी नियुक्ती Read More

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची तिसरी यादी प्रसिद्ध; आतापर्यंत 76 उमेदवार जाहीर

मुंबई, 27 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) येत्या विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांची तिसरी यादी आज (दि.27) जाहीर करण्यात आली आहे. …

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची तिसरी यादी प्रसिद्ध; आतापर्यंत 76 उमेदवार जाहीर Read More