मनोज जरागे पाटील यांची प्रकृती अधिकच बिघडली; नाकातून रक्तस्त्राव होतोय

जालना, 14 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसले आहेत. गेल्या 5 दिवसांपासून त्यांचे हे उपोषण …

मनोज जरागे पाटील यांची प्रकृती अधिकच बिघडली; नाकातून रक्तस्त्राव होतोय Read More

मराठा समाजाच्या वतीने आज महाराष्ट्र बंदची हाक

मुंबई, 14 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या …

मराठा समाजाच्या वतीने आज महाराष्ट्र बंदची हाक Read More

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस; जरांगे पाटलांची प्रकृती खालावली

जालना, 12 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर करावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आमरण …

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस; जरांगे पाटलांची प्रकृती खालावली Read More

कायद्याची तात्काळ अंमलबजावणी करा, अन्यथा 10 तारखेपासून पुन्हा आमरण उपोषणाला बसणार – मनोज जरांगे पाटील

रायगड, 31 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाची घोषणा केली आहे. येत्या 10 फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा आमरण उपोषण …

कायद्याची तात्काळ अंमलबजावणी करा, अन्यथा 10 तारखेपासून पुन्हा आमरण उपोषणाला बसणार – मनोज जरांगे पाटील Read More

मनोज जरांगे पाटील यांच्या कोणकोणत्या मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या?

मुंबई, 27 जानेवारीः (विश्वजीत खाटमोडे) मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाची लढाई जिंकले आहेत. राज्य सरकारने मराठा आरक्षण संदर्भातील अध्यादेश मध्यरात्रीच काढला आहे. …

मनोज जरांगे पाटील यांच्या कोणकोणत्या मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या? Read More

हा विजय मनोज जरांगे पाटील यांच्या संघर्षाचा – मुख्यमंत्री शिंदे

नवी मुंबई, 27 जानेवारीः (विश्वजीत खाटमोडे) मराठा आरक्षण संदर्भात राज्य सरकारने नवीन अध्यादेश काढला आहे. त्यानंतर मनोज जरांगे यांनी त्यांचे उपोषण सोडले. …

हा विजय मनोज जरांगे पाटील यांच्या संघर्षाचा – मुख्यमंत्री शिंदे Read More

मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडले; गुलाल उधळला गेलाय, त्याचा अपमान होऊ देऊ नका, मुख्यमंत्र्यांकडे मागणी

नवी मुंबई, 27 जानेवारीः (विश्वजीत खाटमोडे) मराठा आरक्षण संदर्भातील सर्व मागण्या राज्य सरकारने मान्य केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे …

मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडले; गुलाल उधळला गेलाय, त्याचा अपमान होऊ देऊ नका, मुख्यमंत्र्यांकडे मागणी Read More

मनोज जरांगे पाटलांचा अखेर विजय! सरकारकडून सर्व मागण्या मान्य, उपोषण सोडणार

नवी मुंबई, 27 जानेवारीः (विश्वजीत खाटमोडे) मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाची लढाई जिंकली आहे. राज्य सरकारने आता मनोज जरांगे पाटील यांच्या …

मनोज जरांगे पाटलांचा अखेर विजय! सरकारकडून सर्व मागण्या मान्य, उपोषण सोडणार Read More

मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील भाजीपाला पुरवठ्यासाठी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई, 27 जानेवारीः (विश्वजीत खाटमोडे) मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे सध्या लाखो आंदोलकांसोबत मुंबईमध्ये आहेत. या आंदोलकांचा मुक्काम सध्या नवी …

मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील भाजीपाला पुरवठ्यासाठी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय Read More