बारामती-भिगवण रोडवर भीषण अपघात, दोन प्रशिक्षणार्थी वैमानिकांचा मृत्यू

बारामती, 09 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) पुणे जिल्ह्यातील बारामती परिसरात एका कारचा भीषण अपघात झाला आहे. यात दोन प्रशिक्षणार्थी वैमानिकांचा मृत्यू झाला आहे. …

बारामती-भिगवण रोडवर भीषण अपघात, दोन प्रशिक्षणार्थी वैमानिकांचा मृत्यू Read More