
गणेश विसर्जनासाठी बारामती शहरात अनेक ठिकाणी कृत्रिम जलकुंड उभारले
बारामती, 16 सप्टेंबर: (विश्वजीत खाटमोडे) श्री गणेश विसर्जनासाठी नगरपरिषदेकडून शहरातील विविध 32 ठिकाणी कृत्रिम जलकुंड उभारण्यात आली आहेत. तसेच विविध ठिकाणी निर्माल्य संकलनाची …
गणेश विसर्जनासाठी बारामती शहरात अनेक ठिकाणी कृत्रिम जलकुंड उभारले Read More