
मासाळवाडीची मुख्य जत्रा उद्यापासून
बारामती, 24 नोव्हेंबरः बारामती तालुक्यातील मासाळवाडी येथील धनगर समाजाचे आराध्यदैवत श्री नायकोबा देवाची जत्रा शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2022 रोजीपासून सुरु होत आहे. …
मासाळवाडीची मुख्य जत्रा उद्यापासून Read Moreबारामती, 24 नोव्हेंबरः बारामती तालुक्यातील मासाळवाडी येथील धनगर समाजाचे आराध्यदैवत श्री नायकोबा देवाची जत्रा शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2022 रोजीपासून सुरु होत आहे. …
मासाळवाडीची मुख्य जत्रा उद्यापासून Read Moreदौंड, 23 नोव्हेंबरः दौंड शहरातील एचडीएफसी बँक शाखेच्या यंत्रात रोख भरणा करताना 500 रुपयांच्या 53 बनावट नोटा आढळून आल्या आहेत. दौंड शहरासह …
अबब! बँकेत चक्क 500 रुपयांच्या बनावट नोटांचा भरणा Read Moreबारामती, 22 नोव्हेंबरः बारामती शहरामध्ये कॉलेज व महाविद्यालयांच्या समोर अनेक अल्पवयीन मुले गाड्या फिरवताना निदर्शनास येत असतात. या मुलांकडे कोणत्याही प्रकारचा परवाना …
अल्पवयीन मोटरसायकल चालकांच्या पालकांवर कारवाई Read Moreबारामती, 22 नोव्हेंबरः बारामती शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत चाललेली आहे. रस्ते मोठे होऊन सुद्धा वाहतूक कोंडीची समस्या वाढतच आहे. त्यामध्येच प्रवासी …
बारामतीमधील बेशिस्त रिक्षांवर पोलिसांची कारवाई Read Moreबारामती, 22 नोव्हेंबरः एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषि विकास योजना 2022-23 राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी महाडीबीटी- https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर अर्ज …
शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन Read Moreबारामती, 22 नोव्हेंबरः दौंड शहरातील 9 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी बारामती येथील जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवून त्यास 20 वर्षाची …
बारामतीच्या विशेष जिल्हा सत्र न्यायालयाने ठोठावली 20 वर्षांची शिक्षा Read Moreबारामती, 22 नोव्हेंबरः बारामती नगरपरिषदेसमोर भारतीय युवा पँथर संघटनेचे 15 नोव्हेंबर 2022 पासून धरणे आंदोलन सुरू होते. त्या आंदोलनाला अखेर यश आले …
भारतीय युवा पँथरच्या धरणे आंदोलनाला यश Read Moreबारामती, 22 नोव्हेंबरः महाराष्ट्र राज्यातील गायरान जमिनीवरील 2 लाख 23 हजार अतिक्रमणे 31 डिसेंबर 2022 पुर्वी काढून टाकण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला …
रासपकडून फेरविचार याचिका दाखल करण्याची मागणी Read Moreबारामती, 21 नोव्हेंबरः बारामती शहरातील जनहित प्रतिष्ठानचे प्राथमिक व माध्यमिक विद्यालय बारामती येथील तालुका स्तरीय झालेल्या कबड्डी स्पर्धेत या वर्षी 14 वर्षाखालील …
जनहित प्रतिष्ठानचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत सुयश Read Moreबारामती, 21 नोव्हेंबरः बारामती शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे. यामुळे बारामती शहरातील नागरिकांनी पाण्याचा साठा करून पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन बारामती …
बारामतीचा पाणीपुरवठा राहणार बंद! Read More