पोर्श कार अपघात प्रकरण; आरोपीला 300 शब्दांच्या निबंधाची शिक्षा देणाऱ्या दोघांची हकालपट्टी

पुणे, 11 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) पुणे शहरातील पोर्श कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला सुरूवातीला जामीन देणाऱ्या बाल न्याय मंडळाच्या दोन राज्यनियुक्त सदस्यांची हकालपट्टी …

पोर्श कार अपघात प्रकरण; आरोपीला 300 शब्दांच्या निबंधाची शिक्षा देणाऱ्या दोघांची हकालपट्टी Read More

पुणे पोर्श कार अपघात प्रकरणात पुणे पोलिसांकडून 900 पानांचे आरोपपत्र दाखल

पुणे, 27 जुलैः (विश्वजीत खाटमोडे) पुणे पोर्श कार अपघातप्रकरणी पुणे शहर पोलिसांनी कोर्टात 900 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. याची माहिती पुण्याच्या वरिष्ठ …

पुणे पोर्श कार अपघात प्रकरणात पुणे पोलिसांकडून 900 पानांचे आरोपपत्र दाखल Read More

पोर्श कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर, हायकोर्टाचा निर्णय

मुंबई, 25 जून: (विश्वजीत खाटमोडे) पुणे पोर्श कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला मुंबई हायकोर्टाने जमीन मंजूर केला आहे. त्याची बाल सुधारगृहातून सुटका …

पोर्श कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर, हायकोर्टाचा निर्णय Read More

पोर्श कार अपघातातील मृत मुलांच्या पालकांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई, 25 जून: (विश्वजीत खाटमोडे) पुणे शहरातील पोर्श कार अपघात प्रकरणात मृत्यूमुखी पडलेल्या मुलांच्या पालकांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. …

पोर्श कार अपघातातील मृत मुलांच्या पालकांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट Read More
बदद्लापूर आरोपी अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरण

पुणे पोर्श कार अपघात प्रकरण; अल्पवयीन आरोपीच्या जामिनावरील निर्णय कोर्टाने राखून ठेवला

मुंबई, 21 जून: (विश्वजीत खाटमोडे) पुणे पोर्श कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या नातेवाईकांनी त्याच्या सुटकेसाठी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर …

पुणे पोर्श कार अपघात प्रकरण; अल्पवयीन आरोपीच्या जामिनावरील निर्णय कोर्टाने राखून ठेवला Read More

पुणे पोर्श कार अपघात प्रकरणी अनिल देशमुखांचा गंभीर आरोप

पुणे, 13 जून: (विश्वजीत खाटमोडे) राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी पुणे पोर्श कार …

पुणे पोर्श कार अपघात प्रकरणी अनिल देशमुखांचा गंभीर आरोप Read More

पुणे कार अपघात प्रकरण; अल्पवयीन आरोपीच्या आई-वडिलाला 14 जूनपर्यंत पोलीस कोठडी

पुणे, 11 जून: (विश्वजीत खाटमोडे) पुणे पोर्श कार अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीचे वडील आणि आई आणि अन्य एका व्यक्तीला पुणे जिल्हा न्यायालयाने …

पुणे कार अपघात प्रकरण; अल्पवयीन आरोपीच्या आई-वडिलाला 14 जूनपर्यंत पोलीस कोठडी Read More
नागपूर हिंसाचार प्रकरण - 21 मार्चपर्यंत पोलीस कोठडी

पुणे पोर्श कार अपघात प्रकरण; अल्पवयीन आरोपीच्या आई-वडिलाला 5 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली

पुणे, 02 जून: (विश्वजीत खाटमोडे) पुणे पोर्श कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या आई-वडिलाला पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने 5 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. …

पुणे पोर्श कार अपघात प्रकरण; अल्पवयीन आरोपीच्या आई-वडिलाला 5 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली Read More