वीर धरणाच्या पाणी पातळीत वाढ, मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू

पुणे, 20 ऑगस्ट: (विश्वजीत खाटमोडे) पुणे जिल्ह्यातील वीर धरण क्षेत्रात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे वीर धरणाच्या पाणी पातळीत वाढ होताना …

वीर धरणाच्या पाणी पातळीत वाढ, मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू Read More

खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, पुणे जिल्ह्याला मुसळधार पावसाचा इशारा

पुणे, 02 ऑगस्ट: (विश्वजीत खाटमोडे) पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात सध्या जोरदार पाऊस पडत आहे. तसेच पुणे जिल्ह्यात आज आणि उद्या मुसळधार …

खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, पुणे जिल्ह्याला मुसळधार पावसाचा इशारा Read More

पुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धा पार पडली! अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा आयोजित केली होती

बारामती, 20 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी पुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धेचे आयोजन …

पुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धा पार पडली! अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा आयोजित केली होती Read More

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून एकही पात्र महिला वंचित राहणार नाही, अजित पवार यांचा शब्द

बारामती, 15 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या पार्श्वभूमीवर बारामती पंचायत समिती येथे रविवारी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. …

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून एकही पात्र महिला वंचित राहणार नाही, अजित पवार यांचा शब्द Read More

पुणे जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळांवर जाण्यास 31 जुलैपर्यंत बंदी, जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

पुणे, 09 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) गेल्या काही दिवसांपासून राज्यभरासह पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पार्श्वभूमीवर, पुणे जिल्हाधिकारी डॉ सुहास दिवसे यांनी …

पुणे जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळांवर जाण्यास 31 जुलैपर्यंत बंदी, जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय Read More
पुणे इंद्रायणी नदी दुर्घटना - तीन तरुणांचा मृत्यू

लोणावळा धबधबा दुर्घटना: चार जणांचे मृतदेह सापडले, एकजण बेपत्ता

लोणावळा, 01 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) पुण्यातील लोणावळा परिसरातील भुशी धरणाच्या मागील टेकडीवर असलेल्या धबधब्यात 5 जण बुडाले असल्याची घटना घडली होती. यामध्ये …

लोणावळा धबधबा दुर्घटना: चार जणांचे मृतदेह सापडले, एकजण बेपत्ता Read More

वालचंदनगर येथे महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या शाखेचे उद्घाटन संपन्न

वालचंदनगर, 29 जून: (विश्वजीत खाटमोडे) इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर येथे महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे पक्षप्रमुख …

वालचंदनगर येथे महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या शाखेचे उद्घाटन संपन्न Read More

एसटी बस झाडाला धडकली, 25 प्रवासी जखमी

यवत, 23 जून: (विश्वजीत खाटमोडे) पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवत परिसरात आज एका एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात जवळपास …

एसटी बस झाडाला धडकली, 25 प्रवासी जखमी Read More
बुलढाणा जिल्ह्यात तीन वाहनांचा अपघात

कार अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू; आमदाराच्या पुतण्याला न्यायालयीन कोठडी

मंचर, 23 जून: (विश्वजीत खाटमोडे) पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील कळंब येथे दुचाकी आणि कारचा भीषण अपघात झाला. पुणे नाशिक महामार्गावरील मंचर शहरातील कळंब …

कार अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू; आमदाराच्या पुतण्याला न्यायालयीन कोठडी Read More