
ट्रक खड्ड्यात पडला तिथे 100 वर्षांपूर्वी एक विहीर होती, मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे स्पष्टीकरण
पुणे, 22 सप्टेंबर: (विश्वजीत खाटमोडे) दोन दिवसांपूर्वी पुणे शहरातील लक्ष्मी रोड परिसरातील समाधान चौक येथील सिटी पोस्ट कार्यालयाच्या आवारात रस्ता खचल्याने पुणे महानगरपालिकेचा …
ट्रक खड्ड्यात पडला तिथे 100 वर्षांपूर्वी एक विहीर होती, मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे स्पष्टीकरण Read More