पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजना

पंतप्रधान मोदींनी सरपंचांना पत्र लिहून आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या

दिल्ली, 18 जून: (विश्वजीत खाटमोडे) जगभरात 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. दरवर्षीप्रमाणे या वेळीही आंतरराष्ट्रीय योग …

पंतप्रधान मोदींनी सरपंचांना पत्र लिहून आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या Read More

राज्यातील ग्रामपंचायत कार्यालय आजपासून 3 दिवस बंद

पुणे, 18 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायती आजपासून 3 दिवस बंद राहणार आहेत. ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक, आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या …

राज्यातील ग्रामपंचायत कार्यालय आजपासून 3 दिवस बंद Read More

मुर्टी ग्रामपंचायतीमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा

बारामती/मुर्टी, 28 नोव्हेंबरः (प्रतिनिधी- शरद भगत) बारामती तालुक्यातील मुर्टी ग्रामपंचायत येथे 26 नोव्हेंबर (रविवारी) रोजी संविधान दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी …

मुर्टी ग्रामपंचायतीमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा Read More

जळगाव सुपे गावात महिला आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

बारामती, 14 मार्चः (प्रतिनिधी- शरद भगत) बारामती तालुक्यातील जळगाव सुपे येथे नुकताच जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. या महिला दिनानिमित्त गावात …

जळगाव सुपे गावात महिला आरोग्य तपासणी शिबीर संपन्न Read More

निवडणुकांसंदर्भात प्राधिकृत अधिकाऱ्यांचे उमेदवारांना आवाहन

बारामती, 15 डिसेंबरः ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2022 च्या कार्यक्रमांतर्गत बारामती तालुक्यात 18 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत 13 …

निवडणुकांसंदर्भात प्राधिकृत अधिकाऱ्यांचे उमेदवारांना आवाहन Read More

बारामतीत सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज!

बारामती, 15 डिसेंबरः बारामती तालुक्यातील 13 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 18 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 7.30 ते 5.30 वाजेपर्यंत एकूण 66 केंद्रांवर मतदान होणार …

बारामतीत सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज! Read More

बारामतीच्या ‘या’ गावावर पाणी संकट!

बारामती, 7 डिसेंबरः बारामती तालुक्यातील मेडद ग्रामपंचायत हद्दीतील पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. मेडद ग्रामपंचायतचा थकबाकीत विद्युत पुरवठ्यामुळे बंद केला आहे. त्यामुळे …

बारामतीच्या ‘या’ गावावर पाणी संकट! Read More

गायरान गटातील अतिक्रमणावर कारवाई करू नका

बारामती, 5 डिसेंबरः बारामती तालुक्यातील वडगांव निंबाळकर येथे गेले 50 ते 60 वर्षांपासून गायरान गटांमध्ये वास्तव्य करत आहोत. याचा विचार करून आमच्यावरही …

गायरान गटातील अतिक्रमणावर कारवाई करू नका Read More

मोरगावचा पाणीपुरवठा ठप्प

बारामती, 21 नोव्हेंबरः बारामती तालुक्यातील मोरगावाचा पाणीपुरवठा ठप्प करण्यात आला आहे. मोरगाव प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेची पाणीपट्टी थकीत असल्याने पाणीपुरवठा ठप्प करण्यात …

मोरगावचा पाणीपुरवठा ठप्प Read More