नागपूरमध्ये संचारबंदी लागू

मुंबई पोलिसांना धमकीचा मेसेज; सहा ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची धमकी

मुंबई, 02 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) मागील काही दिवसांपासून धमकीचे फोन आणि मेसेज येण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. अशातच मुंबई पोलिसांच्या वाहतूक …

मुंबई पोलिसांना धमकीचा मेसेज; सहा ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची धमकी Read More

रुग्णालयातून बाळाला चोरून नेणाऱ्या महिलेला अटक; बाळ सुखरूप आईच्या ताब्यात

मुंबई, 13 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) मुंबईच्या कांदिवली पश्चिम येथील एका रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 20 दिवसाच्या बालकाची चोरी करणाऱ्या एका महिलेला कांदिवली पोलिसांनी …

रुग्णालयातून बाळाला चोरून नेणाऱ्या महिलेला अटक; बाळ सुखरूप आईच्या ताब्यात Read More

रतन टाटा यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीचा लागला शोध

मुंबई, 16 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) ज्येष्ठ उद्योगपती टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. रतन टाटा …

रतन टाटा यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीचा लागला शोध Read More

पत्नी आणि मुलाचा खून करून स्वतःचे जीवन संपवले; शिक्षकाचे टोकाचे पाऊल

बार्शी, 28 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहरात एक खळबळजनक घटना घडली आहे. येथे जिल्हा परिषदेच्या शाळेतील एका शिक्षकाने स्वतःच्या पत्नीची …

पत्नी आणि मुलाचा खून करून स्वतःचे जीवन संपवले; शिक्षकाचे टोकाचे पाऊल Read More

मरीआई देवीच्या मंदिरात चोरी

बारामती/मोढवे, 25 नोव्हेंबरः (प्रतिनिधी- बाळासाहेब बालगुडे) बारामती तालुक्यातील मोढवे या गावातील मरीआई मंदिरामध्ये चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अज्ञात चोरांनी …

मरीआई देवीच्या मंदिरात चोरी Read More

दाजीची मज्या अन् गावकरांना सजा!

पणदारे, 25 ऑक्टोबरः पणदारे गावात सध्या दाजीच्या मटक्याचा व जुगारीच्या अड्ड्याचा कुख्यात कथा ऐकायला मिळत आहेत. रोज अड्ड्यावर बोकडाची तंदुरी व दारुच्या …

दाजीची मज्या अन् गावकरांना सजा! Read More

बारामतीत घरफोडी; साडेसात लाखांच्या ऐवजावर डल्ला

बारामती, 19 डिसेंबरः बारामती शहरातील तांदुळवाडी येथील दादा पाटीलनगर येथे घरफोडीची घटना घडली आहे. या घरफोडीत रोख रक्कम व दागिने असा तब्बल …

बारामतीत घरफोडी; साडेसात लाखांच्या ऐवजावर डल्ला Read More
नाशिक पोलिसांनी 8 बांगलादेशी घुसखोरांना अटक केली

वैद्यकीय विद्यार्थ्याला नग्न करून लुटणाऱ्यांना अवघ्या 4 तासात अटक!

बारामती, 9 डिसेंबरः बारामती एमआयडीसी येथील महिला सोसायटी समोरील ऑक्सिजन प्लांटजवळ 4 डिसेंबर 2022 रोजी रात्री 8.30 च्या सुमारास वैद्यकिय शिक्षण घेणाऱ्या …

वैद्यकीय विद्यार्थ्याला नग्न करून लुटणाऱ्यांना अवघ्या 4 तासात अटक! Read More

बारामतीतील घरफोडी दोनच दिवसांच्या तपासात उघड!

बारामती, 1 डिसेंबरः बारामती शहरामधील आमराई भागतील चव्हाण चाळच्या शक्ती चेंबर येथील एका घरात 29 नोव्हेंबर 2022 रोजी मध्यरात्री 2 च्या सुमारास …

बारामतीतील घरफोडी दोनच दिवसांच्या तपासात उघड! Read More

बारामतीत धुडगूस घालणाऱ्या गँगच्या म्होरक्या अटक!(व्हिडीओ)

बारामती, 16 नोव्हेंबरः बारामती शहरातील फलटण चौक येथील हॉटेल दुर्वाज येथे 11 नोव्हेंबर 2022 रोजी भर दुपारी पोलीस ठाणे रेकॉर्डवरील गुन्हेगार आदेश …

बारामतीत धुडगूस घालणाऱ्या गँगच्या म्होरक्या अटक!(व्हिडीओ) Read More