
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस; एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ
मुंबई, 05 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी (दि.05) मुंबईतील आझाद मैदानावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे देवेंद्र …
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस; एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ Read More