केळी खाण्याचे हे फायदे माहिती आहे का?

केळ हे फळ खूप पौष्टीक असून ऊर्जेचा एक उत्तम स्त्रोतही आहे. केळी खाल्ल्याने ते आरोग्यासाठी खूप उपयुक्त असते. – ग्लुकोजचे प्रमाण केळ्यामध्ये …

केळी खाण्याचे हे फायदे माहिती आहे का? Read More

पोट कमी करण्याचे घरगुती उपाय

बदलत्या जीवन शैलीमुळे तसेच बैठक काम, तसेच असंतुलित आहारामुळे अनेकांची पोटावर चरबी वाढते. या वाढणाऱ्या चरबीमुळे बऱ्यास समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. …

पोट कमी करण्याचे घरगुती उपाय Read More

पावसाळ्यात पुदीन्याचा चहा पिण्याचे आरोग्यदायी फायदे

पावसाळा ऋतु सर्वांना आवडतो. मात्र या पावसाळ्यात आजारपण आणि व्हायरल इन्फेक्शन होण्याचाही खतरा संभवतो. यामुळे पावसाळ्यात पुदीन्याचा चहा पिण्याचे काही गुणकारी आणि …

पावसाळ्यात पुदीन्याचा चहा पिण्याचे आरोग्यदायी फायदे Read More

फुटाणे खाण्याचे गुणकारी फायदे

सर्दी-खोकलापासून बचाव फुटाण्यात मुबलक प्रमाणात फायबर असते. फायबरमुळे पचन क्षमतेत वाढ होते. पचन क्षमता वाढल्याने रोग प्रतिकारक शक्तीही चांगली वाढते. यामुळे वातावरणातील …

फुटाणे खाण्याचे गुणकारी फायदे Read More

उपाशी पोटी ‘हे’ पदार्थ खाण्याचे टाळा

काही पदार्थ योग्य प्रकारे खाल्ल्याने आरोग्यास ते लाभदायी राहते. त्यामुळे चांगल्या आरोग्यासाठी आहारतज्ज्ञांकडून अनेक पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र या पदार्थांचे …

उपाशी पोटी ‘हे’ पदार्थ खाण्याचे टाळा Read More

उन्हाळ्यात ओवा खाण्याचे फायदे

बहुतेक सर्व भारतीय घरांमध्ये ओव्याचा सर्रास वापर होतो. ओवा खूप उष्ण असतो, त्यामुळे बहुतेक लोक फक्त हिवाळ्यातच ओव्याचा आहारात समावेश करताना दिसतात. …

उन्हाळ्यात ओवा खाण्याचे फायदे Read More

शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी आहारात ‘या’ गोष्टींचा समावेश करा

दैंनदिन जीवनात बदलत्या जीवनशैली, असंतुलित आहार, व्यायामाचा अभाव, ताणतणाव, वाढता कामाचा ताण अशा अनेक कारणांमुळे पुरुषांमधील शुक्राणूंची संख्या कमी होण्यास कारणीभूत असतात. …

शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी आहारात ‘या’ गोष्टींचा समावेश करा Read More

सुंदर आणि चमकदार त्वचेसाठी बनवा घरगुती स्क्रब

उन्हाळ्यात शरीरावरील मळाची समस्या ही प्रत्येकालाच उद्भवते. मळाची  समस्या ही उन्हात फिरणाऱ्यांना जाणवते आणि सावलीत असणाऱ्यांनाही जाणवते. वाढलेल्या तापमानामुळे सावलीतही शरीरावर मळ …

सुंदर आणि चमकदार त्वचेसाठी बनवा घरगुती स्क्रब Read More

मेथीचे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या

प्रत्येक स्वयंपाक घरात मेथी ही राहतेच. मेथी ही जितकी खाण्यासाठी चविष्ट असते तितकीच ती आरोग्यासाठी उपयुक्त असते. अनेक आजारांवर मेथी दाणे हे …

मेथीचे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या Read More