
बस आणि टँकरची धडक, 18 प्रवाशांचा मृत्यू
उन्नाव, 10 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे आज डबलडेकर बस आणि टँकरची धडक झाली. या अपघातात 18 प्रवाशांचा मृत्यू झाला. तर …
बस आणि टँकरची धडक, 18 प्रवाशांचा मृत्यू Read Moreउन्नाव, 10 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे आज डबलडेकर बस आणि टँकरची धडक झाली. या अपघातात 18 प्रवाशांचा मृत्यू झाला. तर …
बस आणि टँकरची धडक, 18 प्रवाशांचा मृत्यू Read Moreहाथरस, 09 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील हाथरस येथे एका सत्संगाच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली होती. या दुर्घटनेत 121 जणांचा …
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी हाथरस दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांची घेतली भेट Read Moreजम्मू-काश्मीर, 09 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात सोमवारी मोठा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात भारतीय लष्कराचे 5 जवान शहीद झाले. तर 5 …
दहशतवाद्यांच्या हल्ल्यात 5 भारतीय जवान शहीद, 5 जवान जखमी Read Moreमुंबई, 06 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्र राज्याला 2024 चा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार जाहीर झाला आहे. 15 व्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीने या …
महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार जाहीर Read Moreहाथरस, 06 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) हाथरस दुर्घटनेतील मुख्य आरोपी देव प्रकाश मधुकर याला शुक्रवारी रात्री उशीरा अटक करण्यात आली आहे. ही कारवाई उत्तर …
हाथरस दुर्घटनेतील मुख्य आरोपीला अटक, आज कोर्टात हजर करणार! Read Moreदिल्ली, 05 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेस (NBEMS) ने आज NEET PG या परीक्षेची सुधारित तारीख जाहीर …
NEET PG परीक्षेची नवीन तारीख जाहीर, या दिवशी होणार परीक्षा Read Moreदिल्ली, 04 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) टी-20 विश्व विजेता भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंनी आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी भारतीय …
विश्वविजेत्या भारतीय संघातील खेळाडूंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट Read Moreदिल्ली, 04 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्रात झिका विषाणूची लागण झालेले काही रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे …
महाराष्ट्रातील झिका प्रकरणे लक्षात घेता केंद्राच्या सर्व राज्यांना मार्गदर्शक सूचना Read Moreहाथरस, 02 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) उत्तर प्रदेशातील हाथरस येथे मंगळवारी एका सत्संग कार्यक्रमात मोठी चेंगराचेंगरी झाली. मदत आयुक्त कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, या …
हाथरस चेंगराचेंगरी; मृतांचा आकडा 121 वर पोहोचला, जखमींवर उपचार सुरू Read Moreहाथरस, 02 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) उत्तर प्रदेशातील हाथरस येथे आज एका सत्संग कार्यक्रमात मोठी चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत आतापर्यंत 50 हून अधिक जणांचा …
उत्तर प्रदेशातील एका सत्संग कार्यक्रमात चंगराचेंगरी; 50 हून अधिक जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता Read More