गुढीपाढवा आणि जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा वाटप
बारामती, 9 एप्रिलः (प्रतिनिधी- शरद भगत) गुढीपाडवा आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बारामती तालुक्यातील मुर्टी येथे आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला. …
गुढीपाढवा आणि जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा वाटप Read More