
दुचाकीला वाचवताना एसटी बस उलटली, अनेक प्रवासी जखमी
लातूर, 03 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) लातूरमध्ये एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. लातूरहून अहमदपूरकडे जाणारी एसटी बस दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात पलटी झाल्याची …
दुचाकीला वाचवताना एसटी बस उलटली, अनेक प्रवासी जखमी Read More