
जोतिबा डोंगर पुन्हा हिरवळीत न्हाणार; ‘दख्खन केदारण्य’ संकल्पाचे मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन
कोल्हापूर, 06 जून: (विश्वजीत खाटमोडे) जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कोल्हापूर येथील जोतिबा डोंगर परिसरात ‘दख्खन केदारण्य’ या ऐतिहासिक वनसमृद्ध परिसराची पुन्हा निर्मिती करण्याचा …
जोतिबा डोंगर पुन्हा हिरवळीत न्हाणार; ‘दख्खन केदारण्य’ संकल्पाचे मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन Read More