नेपाळसह तिबेटमध्ये जोरदार भूकंप; 53 जणांचा मृत्यू, 62 जखमी

नेपाळ, 07 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) नेपाळ आणि तिबेटच्या सीमेजवळ मोठा भूकंप झाल्याची घटना घडली आहे. तिबेटच्या शिगाझे शहरात मंगळवारी (दि.07) सकाळी 6.8 …

नेपाळसह तिबेटमध्ये जोरदार भूकंप; 53 जणांचा मृत्यू, 62 जखमी Read More

भारतात एचएमपीव्ही संसर्गाचा पहिला रुग्ण: आठ महिन्यांच्या बाळाला संसर्ग?

बंगळुरू, 06 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) बंगळुरूमधील एका खाजगी रुग्णालयात आठ महिन्यांच्या बाळाला ह्युमन मेटाप्न्युमोव्हायरस (एचएमपीव्ही) संसर्ग झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. बाळाला …

भारतात एचएमपीव्ही संसर्गाचा पहिला रुग्ण: आठ महिन्यांच्या बाळाला संसर्ग? Read More

चीनमधील गूढ आजार भारतात आला नाही; भारत सरकारचे स्पष्टीकरण

हैदराबाद, 07 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) चीनमध्ये पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. तेथे इन्फ्लूएंझा ए विषाणूचा उप-प्रकार H9N2 (न्यूमोनिया) आणि श्वसनाच्या आजाराने थैमान घातले …

चीनमधील गूढ आजार भारतात आला नाही; भारत सरकारचे स्पष्टीकरण Read More

चीनमध्ये नवा आजार; रोज 7 हजार मुले रुग्णालयात

चीन, 03 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) चीनमध्ये सध्या एका नव्या आजाराने डोके वर काढले आहे. गेल्या काही दिवसांपासून चीनमधील लहान मुलांना सध्या श्वसनाचा आजार …

चीनमध्ये नवा आजार; रोज 7 हजार मुले रुग्णालयात Read More

चीनमध्ये पसरणाऱ्या आजारासंबंधी भारत सरकार सतर्क

दिल्ली, 24 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) चीनमध्ये कोरोनानंतर नवीन आजाराने पुन्हा एकदा कहर केला आहे. चीनमधील मुलांमध्ये H9N2 (एव्हीयन इन्फ्लूएंझा व्हायरस) चा प्रादुर्भाव …

चीनमध्ये पसरणाऱ्या आजारासंबंधी भारत सरकार सतर्क Read More