मुंबई हायकोर्टाचा मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास नकार! राज्य सरकारला दिलासा
मुंबई, 13 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. राज्य सरकारच्या …
मुंबई हायकोर्टाचा मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास नकार! राज्य सरकारला दिलासा Read More